Brigadier Sudhir Sawant is very well known insocio-political circle in Maharashtra, with 35 years of active experience. He is authority in almost every field viz. Defence, Military, Military Intelligence, Politics, Education, Agriculture. International terrorism, Corruption & Natural Farming are topics of his interest & expertise  He is actively involved with agriculture development with Sindudurg Zilla Krushi Pratisthan & welfare of ex-Army men with Jay Jawan Jay Kisan.


भ्रष्टाचार, शिक्षण, शेती, संरक्षण अशा महत्त्वाच्या विषयावर प्रचंड अभ्यास यामुळे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे राज्यभरात, देशभरात दौरे होत असतात, याशिवाय सामाजिक कार्य, राजकीय मार्गदर्शन, शासकीय दरबारी मदत हेच २४ तासाचे विषय आणि तीच त्यांची खरी ओळख….. आंतरराष्ट्रीय दहशतवाद, भ्रष्टाचार व नैसर्गिक शेती हे त्यांचे अभ्यासाचे विषय. जय जवान जय किसान संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिक व शेतकर्‍यांमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रयोग करीत आहेत.

तालिबान राजवटीचा भारतावर परिणाम_25.8.2021

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाईडन यांनी जाहीर केले होते की तालिबान हे काबुलवर  कब्जा करू शकणार नाही आणि थोड्याच दिवसात अमेरिकेने पलायन केले व त्यांच्याबरोबर २० वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या लोकांना त्यांनी मृत्यूच्या दाढेत लोटले. तालिबान विरोधी लोकांचा त्यांनी घात केला. त्यांनी उभे केलेले भ्रष्ट सरकार नष्ट...

Read More

अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा (भाग -१)_19.8.2021

अमेरिकेचे प्रदीर्घ युद्ध शेवटी शरमनाख पद्धतीने संपले.  व्हिएतनाम नंतर अमेरिकेचा हा दारुण पराभव हेच सिद्ध करतो की कुठल्याही देशात जाऊन त्याच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न हा नेहमीच अपयशी ठरला आहे.  अंतिमत: त्या देशातल्या लोकांनी आपला देश कसा चालवायचा हे ठरवले पाहिजे. २० वर्ष झुंज दिल्यानंतर...

Read More

चीनच्या पुढे जाण्यासाठी एकसंघ व्हा_12.8.2021

चीन आणि भारतीय सैन्याने आपआपसात बोलणी करून ‘लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल’ (LAC) हून सैन्य पाठी मागे घेण्याचा निर्णय केला.  १९६२ च्या युद्धानंतर सीमा भागामध्ये सैन्य तैनात झाले. भारतीय आणि चीनी सैन्य कधी समोरासमोर राहिले नाही.  केवळ दोन-तीन जागी समोरासमोर राहिले. अलिकडे काही महिने अत्यंत...

Read More
  • M.Sc, P.Sc, LLB. and Graduate from Defence Services Staff College
  • 1981 to 91 – Short Service Commission incl. field services (J&K, Siachen), Military Intelligence,
  • Retired as Captain, elevated as Brigadier after successful Kargil Operations.. Read More
  • Member of Parliament 1991-96, elected as Secretary of the Parliamentary Party, Special invitee to the Congress Working Committee (CWC) – 1994-96, Secretary AICC (Independent Charge) 1998-99, MLC (till 2008),
  • Resigned from Congress and as MLC on grounds of Congress Being Corrupt, Launched War on Corruption and Criminalisation