• 1
  • 2
  • 3

भारताचा शत्रू कोण.. १५ जून २०१७

भारताचा शत्रू कोण हे अचूकपणे ठरल्याशिवाय आपण आपले सरंक्षण कसे करू शकतो. १९९१ पर्यंत या बाबतीत भारतामध्ये कुठलाच गोंधळ नव्हता. अमेरिका, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हे त्रिकुट भारताविरुद्ध उघडपणे उभे होते. सौदी अरेबियाच्या पैशावर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये दहशतवादी टोळ्यांचा एक समूह निर्माण केला. उघडपणे हे रशियाच्या विरोधात उभे असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. पण त्याचबरोबर भारतात काश्मीर, पंजाब, श्रीलंका, आसाममध्ये यादवी पेटविण्यात आली. १९९१ ला भारताला सोने विकावे लागले व त्याआड अमेरिकेने भारतावर आपले वर्चस्व निर्माण केले. मनमोहन सिंग यांनी अमेरिकन धार्जीण धोरण अंमलात आणले व तेव्हापासून आजपर्यंत अमेरिकेच्या छत्रछायेखाली देश भरकटत चालला आहे.

Read more ...

Brigadier Sawant

image

Zero Budget Natural Farming

झिरो बजेट नॅचरल फार्मिंग – ही पद्धत अथक प्रयत्नातून बनवली आहे कृषी ऋषी पद्मश्री सुभाष पालेकर गुरुजी यांनी. कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य कसा आणायचा याची ही वैज्ञानिक पद्धत, कोणतीच गोष्ट विकत घेऊन शेतात वापरायची नाही हे तत्व, त्यामुळे शेतकरी कर्जमुक्त राहतो, ४० लाखाहून अधिक शेतकरी आज ह्या पद्धतीने यशस्वी शेती करत आहेत, शेतीत सिंचन असेल किंवा कोरडवाहू असेल; कोणीही ही पद्धत वापरू शकता

More Information

आगामी महत्त्वाचा कार्यक्रम …