काबुल ते बॉलीवुड_१५.१०.२०२०

काबुलचा आणि बॉलिवूडचा काय सबंध आहे? सर्व सिनेतारका आज काबुलचे शिकार झाल्या आहेत. सुशांत सिंहच्या मृत्यू नंतर बॉलिवूड आज पर्यंत प्रसिद्धीच्या झोतात आहे, ते ही सिनेतारकांवर ड्रग्स सबंधांवरून आहे. दिपिका पदुकोण पासून श्रद्धा कपूर आणि अनेक सिनेतारकांना चौकशीसाठी बोलावले. नारकोट्रिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अचानक प्रसिद्धीच्या…

हेरगिरी (भाग -३)_८.१०.२०२०

रियाला जामीन मिळाली. कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. रियाने कुठल्याही ड्रग माफियाचे ड्रग्स विकले ही माहिती धादांत खोटी होती. त्याचप्रमाणे तिच्याकडे अल्पसंख्येत देखील ड्रग्स मिळाले नाहीत. म्हणून तिला जामीन मिळाला.  Narcotics Control Bureau (NCB) ने अनेक सिनेतारकांना असेच चौकशीसाठी बोलवल.  ड्रग्स घेतल्याचे आणि इतरांना ड्रग्स घेण्यास…

हेरगिरी (भाग-२)_1.10.2020

ड्रग्स हे पाकिस्तानचे मोठे हत्यार आहे. अफू व अफूपासून तयार होणारी हिरोईन ही आंतरराष्ट्रीय राजकरणात थैमान घालत आहे. अफू, कोकेन, औषधी ड्रग्समुळे प्रचंड पैसा माफियाच्या हातात जातो. त्यातून ते सरकार सुद्धा विकत घेऊ शकतात, झाले ही तसेच. अनेक देशामध्ये या माफियाचे सरकार आहे.  ड्रग्सचा प्रचंड पैसा माफिया कायदेशीर…

हेरगिरी_२४.९.२०२०

हेरगिरी हा जगातील सर्वात जुना व्यवसाय आहे.  राज्यकर्त्यांनी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी आपले हेर पेरले. काही लोकांनी तर आपल्या कुटुंबावर सुद्धा हेराकडून पाळत ठेवली आहे. हेरांचा  वापर करणारा अत्यंत कार्यक्षम असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्र हे गनिमी काव्यावर अवलंबून होते. त्यात हेरखात्याचा …

कोरोनाचा वाढता प्रसार_१७.९.२०२०

भारतात कोरोना बाधित आकडा ५० लाखाच्या वर गेला आहे. अमेरिकेत हाच आकडा ८० लाखांच्या वर आहे. भारत अमेरिकेलाही लवकरच मागे टाकेल असे दिसते. कारण भारतात दहा दिवसाच्या पाठीमागे दहा लाख कोरोना बाधित लोकांची संख्या वाढते. मार्च मध्ये जेव्हा सुरुवात झाली आणि आपण लॉकडाऊन केलं त्यावेळेस…

कंगणा कांड_१०.९.२०२०

मला फिल्म इंडस्ट्री बद्दल फारसे माहीत नाही. त्यातील उद्योग म्हणजे व्यवसायाबद्दल मला बरीच माहिती आहे. पण  सिनेतारका, दिग्दर्शक, निर्माते याबद्दल मला काहीच माहिती नाही. कारण मी तसा सिनेमा पाहतच नव्हतो, चुकून कधीतरी हिंदी सिनेमा बघितला आहे. सिने जगतातील भानगडीत मला अजिबात रस नाही. सिने जगतातील…

व्यवस्था परिवर्तन (भाग ४ ) – तिसरी संस्कृती

मानवाच्या उत्क्रांतीमध्ये अनेक उलथापालथी झाल्या.  सुरुवातीला रानटी मानव भूतलावर कुठेही फिरायचा, कुठेही राहायचा.  उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे शिकार, मासे पकडणे, फळफळावळ गोळा करणे. जे मिळेल ते वाटून खाणे.  दहा हजार वर्षापूर्वी कुठेतरी इराकच्या परिसरात कुणीतरी जमिनीवर बिया पेरल्या, त्यातून हजारो बिया निर्माण झाल्या,  ही शेतीची सुरुवात….

अमेरिकन निवडणूक_२७.८.२०२०

अमेरिकेच्या दोन्ही पक्षाच्या अधिवेशनामध्ये झालेली भाषणं ऐकली. भारतात देखील तशीच भाषणं होतात.  एका बाजूला अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष आहे त्याचा उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आहे.  दुसऱ्या बाजूला डेमोक्रॅटिक पक्ष आहे. त्याचा उमेदवार पूर्व उपराष्ट्रपती जो बाईडन आहे. रिपब्लिकन पक्ष हा उजवा पक्ष आहे.  जसा भाजप भारतात आहे….

सीबीआय आणि सुशांत सिंग _२०.८.२०२०

CBI हा कुठला प्राणी आहे, याची जनतेला कल्पनाच नाही. पोलीस प्रशासनामध्ये घटनेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारचे अधिकार स्पष्टपणे दिले आहेत. त्यातील कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे, म्हणून पोलिस हे राज्याच्या अधिकारात काम करतात. त्यामुळे राज्याच्या व्यवस्थापनामध्ये केंद्र लुडबुड करू शकत नाही.  सीबीआय हे…

जनरल थोरात आणि चीनचे युद्ध _१३.८.२०२०

चीनच्या युद्धाच रहस्य अजून लोकांच्या समोर आले नाही.  साधारणत: २५ -३० वर्षे झाल्यावर गुप्त कागदपत्रे प्रकाशित केली जातात. जसे अमेरिकेत १९७१ च्या युद्धाची कागदपत्रे प्रसिद्ध झाली. त्यात अमेरिकेने भारताविरोधात पाकिस्तानला कशाप्रकारे मदत केली व भारतावर हल्ला करण्याची योजना सुद्धा बनवली ते लोकांसमोर आले. पण चीनच्या…