काळ्यापैशातून दहशतवाद (भाग-२)१४.५.२०२०

गुन्हेगारांना त्यांच्या पैशापासून तोडा तर गुन्हेगारी संपुष्टात येईल, हे तत्त्व जगाच्या पाठीवर अनेकदा चर्चेत आले आहे. जगातील सर्वात महत्त्वाची संघटना युनोमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात गुन्हेगारी आणि ड्रग्सची तस्करी नष्ट करण्याविषयी ठराव झाले आहेत.  पण संघटित गुन्हेगारी आणि ड्रग्सची तस्करी वाढतच चालली आहे. ८०च्या दशकापासून पूर्ण…

निर्दयी वृत्ती_३०.४.२०२०

कोरोना हल्ल्यामुळे जगाची घडीच बिघडली.  पुढारलेले देश पुर्णपणे त्याच्या तडाख्यात सापडले. अमेरिकेसारख्या देशात कोरोनाग्रस्थांची संख्या १० लाखाच्या पुढे गेली, ह्याचाच अर्थ तेथील आरोग्य प्रशासन पूर्ण कोलमडले आहे असा होतो.  ६०००० लोक मरण पावले. व्हिएतनाम युद्ध ८ वर्ष चालले, त्यात देखील एवढे लोक मरण पावले नाहीत….

आनंदी आणि समृध्द गाव_२३.४.२०२०

गाव हे विकासाचे केंद्र कधी होणार? हा प्रश्न गांधीजींना पडला होता. पण राज्यकर्त्यांनी त्याचे उत्तर देण्याचे पुर्ण टाळले. आता ७० वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली, पण आपण गाव भकास करत चाललो आहोत. गावातील सर्व आकर्षण नष्ट करून लोकांना शहरात झोपडपट्ट्यांमध्ये रहायला धाडण्यात आले आणि करोनाच्या तावडीत…

नैसर्गिक निष्काळजी_१६.४.२०२०

कोरोना ने आपले पाय पसरायला सुरू केले आहेत. कोरोना ही एक भयानक नैसर्गिक आपत्ती आहे. तिला तोंड फक्त सरकारच देवू शकते. पण दर वेळी सरकारे योग्य ती पावले वेळेवर उचलत नाही असा आपला अनुभव आहे. कारण नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिले…

आरोग्यम धन संपदाय_९.४.२०२०

            पंजाबराव देशमुख हे विदर्भातील उत्तुंग व्यक्तिमत्व. डा. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर घटना समितीत काम करून त्यांनी भारताला एक इतिहासकारी संविधान दिले व भारताच्या प्रगतीचा पाया रचला. राजकिय क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विलक्षण वाटचाल केली. श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी…

आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा उगम_२.४.२०२०

हा सरकार विरोधी कमजोर संघटना तंत्राचा एक भाग आहे. जिथे सरकारच्या विरोधातले लोक हत्यार उगारतात. आणि गनिमी कावाचा वापर करतात. पण जगामध्ये दहशतवाद कसा आला? ह्याचे मूळ पैसाच आहे. नाहीतर पूर्वी बंड हे प्रत्येक राष्ट्राला सहन करावेच लागले होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर  अनेक भागामध्ये भारतात…

कोरोना कांड_२६.०३.२०२०

            कोरोना हळू हळू भारतात पसरू लागला तशी लोकांची चिंता वाढू लागली. आधी लॉक डाऊन ३१ मार्च पर्यंत होता आता मात्र १४ एप्रिल पर्यंत संचार बंदी आहे. पुढे ही परिस्थिती काय वळण घेणार ते आपण सांगू शकत नाही. पण लगेच काही सगळे सुरळीत होणार नाही…

करोनाचा आतंक_19.3.2020

अनेक महिने चाललेले करोना कांड आता भारतात पोहचला. १७ मार्चला एकूण १५३ भारतीयांना करोनाने पछाडले होते. आता पुढे किती वाढत होत जाईल यावरून पुढची दिशा ठरेल. चीनच्या वूहान प्रांतात याची सुरुवात झाली आणि ती झपाट्याने पसरत गेली. थोड्याच काळात पूर्ण जगात पसरली आणि आता भारतात…

राजकारणातील विसंगती_13.3.2020

            अखेर जोतिरादत्त शिंदियानी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. ही गोष्ट कधीतरी होणारच होती.  त्याचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेसमध्ये निष्ठावंत, कर्तुत्ववान लोकांना लाथ मारली जाते,  अपमानित केले जाते आणि पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले जाते.  जोतिरादत्त शिंदियाचे तसेच झाले.  जोतिरादत्त…

विषमुक्त शेतीकडे वाटचाल _५.३.२०२०

ऑगस्ट २०१९ मध्ये Transformation of Indian Agriculture (भारतीय कृषिचे परिवर्तन) या समितीची बैठक झाली.  फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या बैठकीत होते.  बैठकीत निर्णय झाला GM या पिकांबद्दल राज्यांची मते घेतली जातील व उत्पादन वाढीसाठी GM पिकांची उपयुक्तता पाहिली जाईल.   GM उद्योगांच्या स्वत:च्या माहितीप्रमाणे अनेक देशामध्ये…