ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी लिहिलेले डिसेम्बर-२०१६ पूर्वीचे लेख
वाचण्यासाठी लेखाच्या दुव्यावर क्लिक करा
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी लिहिलेले डिसेम्बर-२०१६ पूर्वीचे लेख
वाचण्यासाठी लेखाच्या दुव्यावर क्लिक करा
For Appointment – Pankaj Pawar (8806979848)
केंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More
छ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More
या मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते
संस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे
कणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष
Demo Content
We, the soldiers of Indian Constitution, solemnly resolve to implement the constitution in letter and spirit.
We resolve to integrate at all cost, religious and ethnic groups to create true Indian society & to eliminate inequalities in Indian Society. It is imperative to defeat Sapnath & Nagnath of Indian politics & bring Swaraj of Common Man, similar to Swarajya of Chhatrapati Shivaji Maharaj
Brig. Sudhir Sawant : Soldier at core
2 days ago
उद्योजक निर्माण बैठक
जय हिंद जय भारत जय फेडरेशन
आज सैनिक फेडरेशनच्या वतीने आयोजित सैनिका मधील उद्योजक शोधण्यासाठी सैनिक फेडरेशनच्या वतीने शिवाजी मंदिर दादर याठिकाणी महिला बचत गट, सैनिक उद्योजक यांची महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी उद्योग डायरेक्टर यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार,श्री.नारायण अंकुशे सुभेदार तुकाराम सुर्यवंशी कोषाध्यक्ष सैनिक फेडरेशन,श्री.सुभेदार सुभाष दरेकर अध्यक्ष सैनिक फेडरेशन(मुंबई) श्री फ्लेचर पटेल महासचिव सैनिक फेडरेशन ,महाराष्ट्र उद्योग विभागाचे प्रमुख उपस्थित होते, या बैठकीमध्ये अनेक प्रश्नांना उत्तर देण्यात आली. महाराष्ट्र सरकार सैनिकांना उद्योगामध्ये मदत करणार व त्यांचा असलेला कोटा यामध्ये भरण्यात येईल. आजच्या परिस्थिती त सैनिकांची उधोगमध्ये०.००२% एवढी संख्या आहे. सरकारच्या टारगेट कमीत कमी 2% पर्यंत सैनिकांनी उद्योग चालू करावे अशी अपेक्षा उद्योग विभाग तर्फे करण्यात येत आहे.
सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी सैनिकांना महिला बचत गटांना तसेच सैनिकांच्या मुलांना उद्योग मध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन केले.
जय हिंद
डी.एफ निंबाळकर ,प्रवक्ता
सैनिक फेडरेशन ... See MoreSee Less
Brig. Sudhir Sawant : Soldier at core
2 days ago
जय हिंद जय भारत जय फेडरेशन
सैनिक फेडरेशनच्या वतीने वतीने आज माननीय श्री रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या सोबत सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ कॅप्टन शिवाजी महाडकर, सैनिक फेडरेशनचे प्रवक्ता डी.एफ. निंबाळकर, महासचिव फ्लेचर पटेल संविधान बांगला बांद्रा या ठिकाणी जाऊन भेट घेतली.
यामध्ये सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी सैनिकांचे बरेच मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये प्रमुख्याने सैनिकांना रिटायरमेंट नंतर डायरेक्ट सिविल डिपारमेंट मध्ये ट्रान्सफर करावं 58 वर्षाची सेवा देण्यात यावी हा प्रश्न प्रमुख्याने सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी उपस्थित केला. माननीय मंत्री महोदयांनी याला आपण संसदेमध्ये उपस्थित करू तसेच आपण दिल्लीला यावं सैनिक फेडरेशनच्या सोबत आपण माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत भेटून हा प्रश्न उपस्थित करूा असे आश्वासन माननीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री भारत सरकार श्री रामदासजी आठवले यांनी दिले.
सैनिक फेडरेशनच्या अध्यक्ष यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्रातील संरक्षण खात्यात सैनिकांची घटती संख्या यावर चिंता व्यक्त केली. त्यासाठी आपण सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा मुंबई या ठिकाणी सैनिक फेडरेशनच्या वतीने सैनिक अकॅडमी चालू करण्याकरिता मंत्री महोदयांना विनंती केली. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महोदयांनी लगेच सेक्रेटरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा यांना फोन करून याविषयी माहिती मागवली व सोबतच वडाळा कॉलेज समोरील दोन एकराचा भूखंड हा सैनिक फेडरेशन अकॅडमी चालू करण्यासाठी देत आहोत अशी घोषणा केली. फेडरेशनच्या वतीने अध्यक्षांनी याविषयी आभार व्यक्त केले व आपण लवकरच दिल्ली या ठिकाणी भेटू असे मत व्यक्त केले.
त्यानंतर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष मंत्रालयामध्ये जाऊन उच्च तंत्रशिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत, मा.ना. सुभाष देसाई उदोग मंत्री, मा.ना. दादासाहेब भुसे यांच्याशी भेट केली. या भेटीमध्ये सैनिकांच्या पाल्यानं 5% उच्च शिक्षणामध्ये असणारा कोटा याविषयी चर्चा करण्यात आली. तो अंमलात यावा व त्यावर मंत्रालय यांनी आपले लक्ष द्यावे यासाठी विनंती करण्यात आली. मंत्री महोदयांनी आपण लवकरच एक कमिटी गठण करून याविषयी अहवाल मागवणार असे आश्वासन अध्यक्षांना दिले.
सैनिकांचे बरेचसे प्रश्न सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी आज मंत्रालयात मध्ये जाऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही सैनिकांच्या बदल्या असतील, शेती विषय प्रॉब्लेम असतील, उद्योगाविषयी प्रॉब्लेम असतील या विषयी सविस्तर चर्चा केली. लवकरच सैनिक फेडरेशनच्या वतीने उद्योग निर्मितीसाठी सैनिक फेडरेशन आग्रेसर राहणार असे आश्वासन फेडरेशनचे अध्यक्ष यांनी आज झालेल्या उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत दिले.
धन्यवाद
डीएफ निंबाळकर प्रवक्ता सैनिक फेडरेशन ... See MoreSee Less
Brig. Sudhir Sawant : Soldier at core was live.
1 month ago
Third Eye Live Show ... See MoreSee Less