• 1
  • 2
  • 3

सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती (भाग-१)-19th August 2017

सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती / ZBNF (भाग-१) सुभाष पाळेकर हे २१ व्या शतकातील इंटरनेट एवढयाच विशाल शास्त्राचे निर्माते आहेत. त्यांनी नवीन युगात पर्यायी शेतीचे संपूर्ण विज्ञान विकसित केले आहे. “झिरो बजेट नैसर्गिक शेती” किंवा ‘झिरो बजेट नँचरल फार्मिंग (ZBNF) चे ते संस्थापक आहेत. उद्योग जगतातील महान तत्वज्ञानी आणि कृषी शिक्षणतज्ञांनी शून्य बजेटच्या संकल्पनेचा उपहास केला. ते म्हणतात कि शून्य किंमतीचे काहीही असू शकत नाही. त्यांचे संपूर्ण ज्ञान अज्ञानांवर आधारित आहे. भारत आणि परदेशांतील अनेक व्यावसायिकांनि अभियंते, डॉक्टर, वकिलांप्रमाणेच आकर्षक नोकऱ्या सोडून ZBNF मध्ये आलेत. हे प्रतिबिंबित करते, बदलत्या जगातील यंत्रणेतील जलद स्वीकृती.

Read more ...

Brigadier Sawant

image

Zero Budget Natural Farming

झिरो बजेट नॅचरल फार्मिंग – ही पद्धत अथक प्रयत्नातून बनवली आहे कृषी ऋषी पद्मश्री सुभाष पालेकर गुरुजी यांनी. कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य कसा आणायचा याची ही वैज्ञानिक पद्धत, कोणतीच गोष्ट विकत घेऊन शेतात वापरायची नाही हे तत्व, त्यामुळे शेतकरी कर्जमुक्त राहतो, ४० लाखाहून अधिक शेतकरी आज ह्या पद्धतीने यशस्वी शेती करत आहेत, शेतीत सिंचन असेल किंवा कोरडवाहू असेल; कोणीही ही पद्धत वापरू शकता

More Information

Latest Articles

  • धार्मिक अराजकता १७ मे २०१७
    Read More
  • तीन वर्षाची वावटळ - ३१ मे २०१७
    Read More
  • अमेरिकन सापळा - भाग 2 - २४ मे २०१७
    Read More
  • पवार आणि मोदी ९ जून २०१७
    Read More
  • भारताचा शत्रू कोण.. १५ जून २०१७
    Read More
  • बुद्ध सर्वांचा ... १० मे २०१७
    Read More
  • शापित पाकिस्तान ३ मे २०१७
    Read More
  • जामादारा Pattern २६ एप्रिल २०१७
    Read More
  • राष्ट्रीय धोखा- 21 July 2017
    Read More
  • योग आणि भोग - 23 JUNE 2017
    Read More
  • लष्कर – ए- तोयबाचे पाठीराखे - 6th July 2017
    Read More
  • कोपर्डी आणि भारतातील स्त्री - 14th July 2017
    Read More
  • काश्मिर - 28th July 2017
    Read More
  • सामुहिक संकल्प - 3 August, 2017
    Read More
  • मीच रणरागिणी - 10th Aug 2017
    Read More
  • सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती (भाग-१)-19th August 2017
    Read More
  • सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती  (भाग-२)-31st August 2017
    Read More
  • हिंदी-चीनी भाई भाई _07th Sept 2017
    Read More
  • सापनाथ नागनाथा पासून देशाला मुक्त करा _15.09.2017
    Read More
  • सापनाथ नागनाथांचा इंटेलिजन्स ब्युरो _21.09.2017
    Read More
  • संघर्षाशिवाय पर्याय नाही_12.10.2017
    Read More

आगामी महत्त्वाचा कार्यक्रम …