सुमारे तिन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी परदेशातील बँकामध्ये दडविलेला काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू अशी घोषणा केली होती, काय आहे हे काळ्या पैशाचे प्रकरण ?? …
For Appointment – Pankaj Pawar (8806979848)
केंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More
छ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More
या मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते
संस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे
कणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष
Demo Content
We, the soldiers of Indian Constitution, solemnly resolve to implement the constitution in letter and spirit.
We resolve to integrate at all cost, religious and ethnic groups to create true Indian society & to eliminate inequalities in Indian Society. It is imperative to defeat Sapnath & Nagnath of Indian politics & bring Swaraj of Common Man, similar to Swarajya of Chhatrapati Shivaji Maharaj
Brig. Sudhir Sawant : Soldier at core was live.
4 weeks ago
Third Eye Live Show ... See MoreSee Less
Brig. Sudhir Sawant : Soldier at core
1 month ago
आठवण /Reminder
*युद्धस्य कथा रम्या*
16 डिसेंबर हा 1971 मधील बांगलादेश मुक्तीचा विजय दीन, भारतीय सैन्याच्या मुकुटातील एक मुकुटमणी, या युद्धातील अभिमानास्पद, गौरवास्पद गोष्टी ऐका, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासोबत
आज संध्या 7 वाजता Facebook Live Brig. Sudhir Sawant : Soldier at core
Third Eye Live Show with Brig Sudhir Sawant
Link to participate directly:
sudhirsawant.webex.com/sudhirsawant/j.php?MTID=md58fae37e778faed3f1cc4612968622e
Meeting number: 176 719 0157 Password: 3rdEye ... See MoreSee Less
Brig. Sudhir Sawant : Soldier at core
1 month ago
Third Eye Live Show with Brig Sudhir Sawant
बांगला देश मुक्ती दिनाच्या निमित्ताने 1971 मधील विजयी युद्धाच्या स्मृती जागवू..
आज शनिवार 19 डिसेंबर संध्या 7 वाजता...
थर्ड आय लाईव्ह शो मध्ये ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासोबत विजयी वीरांच्या कथा, युद्धातील प्रसंग आणि दूरगामी परिणाम यावर चर्चा
Link to participate directly:
sudhirsawant.webex.com/sudhirsawant/j.php?MTID=md58fae37e778faed3f1cc4612968622e
Meeting number: 176 719 0157 Password: 3rdEye ... See MoreSee Less