मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा.

कोल्हापूर : आप महाराष्ट्र संयोजक माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी कोल्हापूर येथील सुरू असलेल्या दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा देवून मार्गदर्शन केले. राज्यकर्त्यांच्या मनात असेल तर ते काहीही करू शकतात. मराठा, धनगर, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका महिन्यात सुटू शकतो. मात्र…

लिंगायत समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा.

दसरा चौकातील चालू असलेल्या लिंगायत समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शुक्रवारी आप महाराष्ट्र संयोजक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी भेट देवून पाठींबा दिला.

आरक्षण – खरं काय ?

मराठा आरक्षणाने महाराष्ट्र पेटला. सर्व राजकीय पक्षांना तेच पाहिजे होते. समाजाला  फोडा, लक्ष दुसरीकडे वळवा आणि राज्य करा. राज्य करून पैसे खा, ७ पिढ्यासाठी कमवा, कमवण्यासाठी कोण आहेत? तर भांडवलदार.  राजकीय नेत्यांना पैसा मिळतो श्रीमंताकडून. म्हणून अंबानी अदानी  हे त्यांचे मालक बनतात. हे  गुलाम होतात. मी सैन्यातून राजकारणात थेट आलो. खासदार झालो….