संकटात भारत_6.12.2018

भारतात चोहीकडे अराजकता नांदत आहे. महिलांवरचे अत्याचार, भ्रष्टाचार, जातीयवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक गुन्हेगारी, माफिया राज, महागाई.  सामान्य माणसाला दिवसेंदिवस जगणे कठीण झाले आहे. माझ्या देशाची ही अवस्था कुणी केली आणि का झाली? ह्याचे व्यापक विश्लेषण करणे आवश्यक आहे. १९९२च्या बॉम्बस्फोट आणि दंगली नंतर मी १००…

भीमा कोरेगावचा आतंकवाद

भीमा कोरेगावचा आतंकवाद भीमा कोरेगाव हे महार रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासातील सुवर्ण कडी म्हणून सैन्यदलात ओळखले जाते. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांनी SC/ST/OBC/मराठा या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य घडविले. त्यांना बदनाम करण्यासाठी व जातीय- धार्मिक स्वरूप देण्यासाठी RSS ने नेहमीच प्रयत्न केला आहे. कारगिल युद्धात महार रेजिमेंट मध्ये काम…

लष्कर – ए- तोयबाचे पाठीराखे – 6th July 2017

लष्कर – ए- तोयबाचे पाठीराखे सौदी अरेबिया हा वहाब्बी इस्लामचा प्रसार करणारा देश आहे असे ब्रिटनने नुकतेच जाहीर केले. सौदी ब्रिटनमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचे जॅक्सन अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. वहाब्बी इस्लाम भारत पाक मध्ये आक्रमकपणे लष्कर-ए-तोयबा प्रसार करत आहे. ही अत्यंत हिंस्र दहशतवादी टोळी फक्त भारताविरुद्ध…

धार्मिक अराजकता १७ मे २०१७

राजपुतांना रायफल्सचे  लेफ्टनन उमर फैयाज डिसेंबर २०१६ ला इंडियन मिलिटरी अकॅडेमी मधून पास होऊन सैन्यात दाखल झाले. तो एक उत्कृष्ट अधिकारी, अष्टपैलू खेळाडू होता व राजपूत जवानांमध्ये प्रिय होता. तो काश्मिरी होता. ९ मे ला सुट्टीवर नातेवाईकाच्या लग्नाला गेला असताना ५ दहशतवाद्यांनी त्याला ताब्यात घेतले…