औरंगझेबचा काश्मिर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदीसाहेब शेवटी भाजपला काश्मिर सरकारमधून काढले. ३ वर्षांचे पाप लपवण्यासाठी काश्मिर बरबाद करून तुम्ही सरकारमधून बाहेर पडला. तुमच्या राजकारणामुळे काश्मिरमध्ये औरंगजेब सकट अनेक हिंदू मुस्लिम सैनिकांना शहीद व्हावे लागले. त्यांच्या कुटुंबियाचा आक्रोश तुमच्या उशिरा आलेल्या शहाणपणातून मिटणार नाही. मी एक सैनिक होतो…