औरंगझेबचा काश्मिर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदीसाहेब शेवटी भाजपला काश्मिर सरकारमधून काढले. ३ वर्षांचे पाप लपवण्यासाठी काश्मिर बरबाद करून तुम्ही सरकारमधून बाहेर पडला. तुमच्या राजकारणामुळे काश्मिरमध्ये औरंगजेब सकट अनेक हिंदू मुस्लिम सैनिकांना शहीद व्हावे लागले. त्यांच्या कुटुंबियाचा आक्रोश तुमच्या उशिरा आलेल्या शहाणपणातून मिटणार नाही. मी एक सैनिक होतो…

काश्मिर – 28th July 2017

काश्मिर दहशतवादी  कमरेला बेल्ट बांधून स्वत:ला उडवून द्यायला प्रवृत्त कसे होतात? कशासाठी बलिदान करतात? दहशतवादी आत्मसमर्पण करायला तयार अनेक कारणांमुळे होतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे धार्मिक कट्टरवाद. दुसरा प्रकार म्हणजे स्वतंत्र लढा व तिसरा प्रकार म्हणजे व्यवस्था परिवर्तन. जसे कम्युनिस्ट किंवा माओवादी दहशतवाद.  पाकिस्तान धार्मिक कट्टरवादाचे मुख्य उदाहरण आहे. काश्मिरच्या…