कोपर्डी आणि भारतातील स्त्री – 14th July 2017

कोपर्डी आणि भारतातील स्त्री १ जाने २०१७ प्रचंड जनसमुदाय बँगलोरमध्ये गोळा झाला होता. दारू पिऊन आचकट विचकट नाचत दारूच्या नशेत  आई बहिणींच्या शरीरावर भुकेल्या लांडग्यासारखा बघू लागला.  मग ताळतंत्र सोडून त्यांच्या अंगावर हात घालू लागला व भगिनींच्या अभ्रुचे धिंडवडे उडवू लागला.  जोरात ओरडू लागला ‘हॅप्पी न्यू ईयर’. असे अनेक प्रकार…