तत्त्वज्ञान आणि राजकारभार

राजकारणावर तत्वज्ञानाचा प्रभाव प्रचंड होता. समाजाच्या परिस्थितीवर आधारित राज्य कारभाराची पद्धत होती. समाजाची परिस्थिती मानवाकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर होते. जसे रानटी मानव शिकार करायचा आणि टोळ्यात रहायचा जे काय मिळेल ते वाटून खायचा. त्यांचा एक प्रमुख असायचा जो त्यांचे संरक्षण करत असे आणि निर्णय घेत…