माहुल ; मुंबईतील एक “गॅस चेंबर”_20.12.2018

पूर्ण भारतात वेगवेगळ्या आजाराने लाखो जनता  हैराण झाली आहे. डायबिटीस, हृदय विकार, कर्करोग, चिकन गुनिया हे रोग झपाट्याने वाढत चालले आहे हे कशामुळे वाढले. दोन बाबी प्रकर्षाने समोर येतात. पहिली बाब प्रदूषित हवा, पाणी, अन्न. दुसरीकडे जमिनीत रासायनिक खते कीटकनाशके औद्योगिक  रसायने आणि मल मुत्र सोडल्यामुळे…