नविन पर्याय
नुकतेच मेहेकर तालुक्यातील भोर चिंचवली या गावामध्ये शेतकऱ्यांच्या आग्रहावरून गेलो. तिथे शेतकऱ्यांचे हाल बघून मला असंख्य वेदना झाल्या. शेतकऱ्यांनी त्या वेदना प्रकट केल्या. मला जाणीव झाली कि, शेतकरी हवालदिल झाला. त्याला कसलीच आशा उरली नाही. शेतकरी आपल्या शेतामध्ये मरमर राबतो त्याच्या मालाला दर मिळत नाहीत….