बुद्ध सर्वांचा … १० मे २०१७
धर्म म्हणजे मानवी जीवनाचा एक मोठा भाग झाला आहे. धर्माचा सामाजिक उपयोग समाजाला सुसंस्कृत बनवण्यासाठी होत असतो. म्हणजेच मानवाच्या जीवनातील नीतीनियम. साधी राहणी उच्च विचार सरणी, अहिंसा, परोपकार, सभ्यता, वैचारिक पावित्र्य अशा अनेक संकलपणा धर्मातून निर्माण झाल्या. पण भारतात अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यामुळे एकसूत्रीपणा…