युनिवर्सल बेसिक इन्कम
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटले जाते. भारतातील जवळपास ६०% पेक्षा जास्त लोक शेती व शेती आधारित व्यवसायात गुंतलेले आहेत. पण सरकारी धोरणे ही कधीच शेतकऱ्याच्या बाजूने तयार केली नाहीत. जसे इंग्रजांनी केले तेच आजचे सरकारही करत आहे. भारतात ५२% जमीन शेतीलायक आहे…