बोफोर्सचा बाप

संरक्षण खात्याचा हिस्सा अर्थसंकल्पाच्या जवळजवळ २५ % असतो. त्यामुळे शेती, आरोग्य, पाणी, वीज अशा लोकोपयोगी खात्यावर तो तितकाच कमी असतो. त्यात पोलीस, गुप्तहेर खाते ह्या विषयांना शामिल केले तर जवळजवळ  ३५% हिस्सा संरक्षण आणि अंतर्गत संरक्षण यावर ६ लाख कोटी खर्च होतो. म्हणून ज्या देशामध्ये…