भ्रष्टाचार मुक्त भारत ही मागणी नाही तर जिद्द आहे_29.11.2018

मी कॉंग्रेस पक्षाचे सरकार असताना राजकारणातील माफिया राज आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याकरिता व्होरा समिती स्थापन करण्यासाठी मुंबई दंगली नंतर आग्रह धरला होता. त्यानंतर व्होरा समिती नेमली गेली. याच संबंधावर ५ ऑक्टोबर १९९३ रोजी तत्कालीन  केंद्रीय गृह सचिव  एन.एन.व्होरा यांनी अहवाल दिला असून सुप्रीम कोर्टाने १९९७…

भारतीय सैन्याला वाचवा

जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. सध्या मीरा रोड येथे वास्तव्य होते. भारतीय सैन्यदलात ३६ राष्ट्रीय रायफल बटालियन मध्ये मेजर म्हणून ते कार्यरत होते. दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यांच्या सोबत…

कुलभूषण जाधवची ससेहोलपट

कुलभूषण जाधवची ससेहोलपट कुलभूषण जाधव एक भारतीय  सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये खितपत पडला आहे. अनपेक्षितपणे पाकिस्तानने  त्यांच्या कुटुबियांना त्यांना  भेटण्यास परवानगी दिली.  त्यांची पत्नी आणि मातोश्री त्यांच्या भेटीसाठी गेले.  पाकमध्ये त्यांना अपमानित केले. हे पण अपेक्षित होते. भेट देण्यापाठी पाकचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बाजूने लोकमत निर्माण करायचे…

नेत्यांची किती मुले सैन्यात?

नेत्यांची किती मुले सैन्यात?  क्रांती ही वर्तमानाला आणि भविष्याला जोडणारी घटना असते. क्रांतीतून व्यवस्था परिवर्तन होऊ शकते. पण प्रतिक्रांती झाली तर जैसे थे होते. जसे तुनिसिया आणि इजिप्तमध्ये अमेरिकन हुकुमशाह विरुद्ध लोकांनी क्रांती केली पण लगेच प्रतिक्रांती झाली व पुन्हा अमेरिकेने आपले हुकुमशाह बसवले.