लढाऊ महिला_27.12.2018
नुकतेच सैन्यदल मुख्यालयात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना भेटायला गेलो तेव्हा जुन्या आठवणीना उजाळा आला. मी अनेक वर्ष संरक्षण मंत्रालयाच्या वास्तूत काम केले. ब्रिटीश कालीन भव्य इमारतीत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रालय स्थित आहे. आमच्या काळातील सैन्य आणि आताच्या सैन्यातील फरक प्रदर्शित होत होता.