माझा राजकीय प्रवास सैन्यातून दलदलीत (भाग २)
माझा राजकीय प्रवास पूर्ण व्हायचा आहे. कारण राजकारणी लोक कधीच निवृत्त होत नाहीत, ते काळाच्या आड आपोआप लुप्त होतात. मरायला टेकलेला माणूस सत्तेत आला की टवटवीत होतो. जसे मी नरसिंह राव बघितले. एरवी राजकारण सोडलेला माणूस राजीव गांधीच्या हत्येनंतर पंतप्रधान झाला. भारताच्या इतिहासातील हे एक…