शापित पाकिस्तान ३ मे २०१७
पाकिस्तानी सैनिकांनी भारतावर परत सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैनिकांचे शीर कलम करून नेले. दुसरीकडे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ले केले आणि रायफल नेल्या. दिवसेंदिवस पाकची आणि त्यांच्या प्रशिक्षित दहशतवाद्यांची हालचाल वाढत चालली आहे. मी २८ फेब्रुवारी २०१३ ला आर्मी सोडली तेव्हा शांत काश्मीर सोडून गेलो होतो. पण…