महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयाची दुर्दशा_1.11.2018

भारताच्या संविधनात स्पष्टपणे लिहिले आहे की भारत हे लोककल्याणकारी राष्ट्र आहे. लोकांना   रोजगार, आरोग्य, घर, शिक्षण या व्यवस्था देण्याचं काम हे सरकारचे आहे. १९९१ला जग बदललं आणि अमेरिका ही एकमेव महासत्ता राहिली. पुढे जाऊन अमेरिकेने जगावर आपली व्यवस्था लादली. जागतिक बँक अमेरिकन मालकीची आहे. …