सरकारचा फसवा हमीभाव

नुकतेच केंद्र सरकारने मुख्य पिकांना दिडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला.  परंतु पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.  यामध्ये पिकांचा सर्वसमावेशक उत्पादन खर्च धरलेला नाही. सर्वसमावेशक खर्च म्हणजे सर्व निविष्ठा, शेतकरी व त्याच्या कुटुंबाच्या श्रमाचे मुल्य यासोबत जमिनीचे भाडे, यंत्रसामग्री व इतर…

शेतकरी मित्र

शेतकरी मित्र                यवतमाळ येथे ४० शेतकरी फवारणी करताना मारले गेले अशी प्रचंड शोकांतिका होऊन सुद्धा महाराष्ट्र हादरला नाही. नेहमीप्रमाणे नेते मगरीचे अश्रू ढाळत फिरले. पण शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेवर कायमस्वरूपी उपाय काढण्यास कोणी पुढे आले नाही. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी काय…

सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती (भाग-२)

सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती /ZBNF (भाग-२) ZERO BUDGET NATURAL FARMING (ZBNF)  नावाप्रमाणे, शेतीची एक पद्धत आहे जेथे पिकांच्या निरोगी विकासासाठी शेतकऱ्यांना  खते आणि कीटकनाशके खरेदी करण्याची आवश्यकता नाही. असे म्हटले जाते की झाडाना फक्त ४% पोषणमूल्य मातीतून मिळतात; उर्वरित पाणी आणि वायुमधून शोषला जातो.  पोषण जमिनीतून येत नाहीत,  म्हणूनच खते वापरणे शहाणपणचे…

सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती (भाग-१)

सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती / ZBNF (भाग-१) सुभाष पाळेकर हे २१ व्या शतकातील इंटरनेट एवढयाच विशाल शास्त्राचे निर्माते आहेत. त्यांनी नवीन युगात पर्यायी शेतीचे संपूर्ण विज्ञान विकसित केले आहे. “झिरो बजेट नैसर्गिक शेती” किंवा ‘झिरो बजेट नँचरल फार्मिंग (ZBNF) चे ते संस्थापक…

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील ??

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, स्वातंत्र्य-काळात घडलेल्या काही भयंकर बाबींपैकी एक सर्वात महाभयंकर गोष्ट आहे. कॉग्रेस असो वा भाजप – या आत्महत्या चालूच आहेत, याविषयी माझे मत इथे वाचा …

जामादारा Pattern २६ एप्रिल २०१७

मी रु.१,७६,०००/- २० एकर शेतीत गुंतविले आणि मला रु.२,२६,०००/- मिळाले असे राऊत म्हणाले. त्यात शेतमजुरी सामिल आहे. मनोज खिरडे म्हणाले की त्यांनी १० एकर शेतात रु.६०,०००/- गुंतविले आणि रु.१,२०,०००/- मिळाले. त्याचबरोबर शिकरे उठले व म्हणाले आम्ही सोयाबीन आणि तूर उत्पादीत करतो. पण ह्या वर्षी भावच…