शेतकरी मित्र
शेतकरी मित्र यवतमाळ येथे ४० शेतकरी फवारणी करताना मारले गेले अशी प्रचंड शोकांतिका होऊन सुद्धा महाराष्ट्र हादरला नाही. नेहमीप्रमाणे नेते मगरीचे अश्रू ढाळत फिरले. पण शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेवर कायमस्वरूपी उपाय काढण्यास कोणी पुढे आले नाही. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी काय…