संघर्षाशिवाय पर्याय नाही
संघर्षाशिवाय पर्याय नाही भारतात सर्वात मोठे आव्हान शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे उध्वस्त जीवनमान आहे. त्यावर उपाययोजना करण्यात सरकार मग ते सापनाथ कॉंग्रेस आघाडी असो का नागनाथ भाजप आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मोदीशेठने अनेक वल्गना मारल्या, वचने दिली, पण कृतीशुन्य प्रवास चालू आहे. दिशाहीन राष्ट्र आपल्या नागरिकांचा…