सरकारचा फसवा हमीभाव

नुकतेच केंद्र सरकारने मुख्य पिकांना दिडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला.  परंतु पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.  यामध्ये पिकांचा सर्वसमावेशक उत्पादन खर्च धरलेला नाही. सर्वसमावेशक खर्च म्हणजे सर्व निविष्ठा, शेतकरी व त्याच्या कुटुंबाच्या श्रमाचे मुल्य यासोबत जमिनीचे भाडे, यंत्रसामग्री व इतर…