पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांची भेट

आप महाराष्ट्र प्रदेश संयोजक माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत  यांनी पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांची भेट घेतली व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. लोकशाही प्रधान आपल्या देशात पाटीदार समाजाचे प्रभावशाली नेते हार्दीक पटेल यांना आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली हे अत्यंत दुर्दैवी आहे. घरातच सुरू असलेल्या हार्दीक पटेल…