हिंदी चीनी भाई-भाई
१९६२ चे चीन बरोबर युद्ध भारताच्या इतिहासातील एक भयानक स्वप्न होते.त्यावेळी लोकसभेत अनेक खासदारांनी भाषण केले कि शेवटचा जवान आणि शेवटच्या गोळी पर्यंत लढू. झाले देखील तसेच. आमचे जवान शेवटपर्यंत लढले. आपले प्राण देशाला अर्पण केले. पण खासदार आमदारांचे काहींच नुकसान झाले नाही. फक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी…