शुद्ध जान्हवेधारी हिंदू

शुद्ध जाणवेधारी हिंदू गुजरात निवडणुकीमध्ये अनेक नवीन संकल्पना उघडकीस आल्या. प्रचाराच्या पातळीने नीच्चतम स्थर गाठले. व्यक्तिगत पातळीवर जाऊन राजकीय नेते एकमेकाला जातीय आणि धार्मिकदृष्ट्या निच्च प्रकारचा प्रचार करताना दिसले.  सर्वात महत्वाचा शोध म्हणजे राहुल गांधी जाणवेधारी हिंदू आहेत. कारण गांधी हे कुठल्या धर्माचे आहेत हा …