सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती (भाग-२)
सुभाष पाळेकर – शुन्य खर्च नैसर्गिक शेती /ZBNF (भाग-२) ZERO BUDGET NATURAL FARMING (ZBNF) नावाप्रमाणे, शेतीची एक पद्धत आहे जेथे पिकांच्या निरोगी विकासासाठी शेतकऱ्यांना खते आणि कीटकनाशके खरेदी करण्याची आवश्यकता नाही. असे म्हटले जाते की झाडाना फक्त ४% पोषणमूल्य मातीतून मिळतात; उर्वरित पाणी आणि वायुमधून शोषला जातो. पोषण जमिनीतून येत नाहीत, म्हणूनच खते वापरणे शहाणपणचे…