Brigadier Sudhir Sawant is very well known insocio-political circle in Maharashtra, with 35 years of active experience. He is authority in almost every field viz. Defence, Military, Military Intelligence, Politics, Education, Agriculture. International terrorism, Corruption & Natural Farming are topics of his interest & expertise  He is actively involved with agriculture development with Sindudurg Zilla Krushi Pratisthan & welfare of ex-Army men with Jay Jawan Jay Kisan.


भ्रष्टाचार, शिक्षण, शेती, संरक्षण अशा महत्त्वाच्या विषयावर प्रचंड अभ्यास यामुळे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे राज्यभरात, देशभरात दौरे होत असतात, याशिवाय सामाजिक कार्य, राजकीय मार्गदर्शन, शासकीय दरबारी मदत हेच २४ तासाचे विषय आणि तीच त्यांची खरी ओळख….. आंतरराष्ट्रीय दहशतवाद, भ्रष्टाचार व नैसर्गिक शेती हे त्यांचे अभ्यासाचे विषय. जय जवान जय किसान संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिक व शेतकर्‍यांमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रयोग करीत आहेत.

नैसर्गिक शेती मिशन_14.9.2023

विषमुक्त अन्न, प्रदूषण विरहित जमीन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक/ सेंद्रिय शेती हा उत्तम पर्याय आहे. शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापर यामुळे जमिनीचा पोत खालावत चाललेला आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचा घटक...

Read More

महाराष्ट्रात इंडिया गटबंधन_31.8.2023

२७ ते २९ ऑगस्ट २०२३ रोजी, मी सागरी यात्रा काढली. सागर किनाऱ्यावरील गावागावात जाऊन तेथील मच्छीमार बांधव तसेच पर्यटन व्यवसायात काम करणारे बांधव यांना भेटलो. या सागरी यात्रेत इतक्या वर्षात किनारपट्टीच्या लोकांची काय परिस्थिती आहे आणि काय प्रश्न आहेत त्याचा...

Read More

आरोग्य धनसंपदा_१७.८.२०२३

तीन वर्ष झाली, करोनाच्या सापळ्यात देश अडकलेला होता. ५ लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. १९२० नंतर अशाप्रकारचे संकट देशावर पुन्हा आले आहे. या हल्ल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ज्यांचे शरीर कमजोर असते त्यांना अशा प्रकारचे आजार होतात. ज्यांच्या शरीरामध्ये...

Read More
  • M.Sc, P.Sc, LLB. and Graduate from Defence Services Staff College
  • 1981 to 91 – Short Service Commission incl. field services (J&K, Siachen), Military Intelligence,
  • Retired as Captain, elevated as Brigadier after successful Kargil Operations.. Read More
  • Member of Parliament 1991-96, elected as Secretary of the Parliamentary Party, Special invitee to the Congress Working Committee (CWC) – 1994-96, Secretary AICC (Independent Charge) 1998-99, MLC (till 2008),
  • Resigned from Congress and as MLC on grounds of Congress Being Corrupt, Launched War on Corruption and Criminalisation