ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना सन्मान

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था
(Anti corruption intelligenc commitee) या संस्थे मार्फत आज दि. १४/७/२०१८ रोजी ठाणे येथे *मा. ब्रिगेडियर सुधीर सावंत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टी* यांना *सत्कारमुर्ती* विषेश सन्मान बोलवण्यात आले होते, यावेळी *प्रतिनिधी* म्हणून *मा. सुभाष तंवर सचिव महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टी* यांनी हा सन्मान स्विकारला

Please follow and like us:

Author: admin