बँकांचे खाजगीकरण_२५.५.२०२३
मी माझ्या पहिल्या खासदारकीच्या पगारातून सैनिक पतसंस्था बनवली. आता तिथे वीस शाखा बनल्या व कोट्यावधी रुपयाच्या ठेवी आज पतसंस्थेमध्ये आहेत. त्याची सर्वसाधारण सभा २८ ऑगस्टला झाली. आम्ही सैनिकांनी मिळून अशी पतसंस्था बनवली की आज जवळजवळ पाचशे सैनिकांच्या मुलांना रोजगार देते व कर्जातून असंख्य लोकांना रोजगार…