अमेरिकन अश्वमेध 27.10.2011
अखेर 42 वर्षांनंतर गद्दाफी गेला. ‘जो तलवारीच्या जोरावर जगतो तो तलवारीनेच मरतो’. प्रत्येक हुकमशहाबद्दल हे खरे आहे. हिटलर, मुसोलिनीने जग जिंकायचे मनसुबे रचले. त्या हिटलरला आत्महत्या करावी लागली तर मुसोलिनीला लोकांनी भररस्त्यावर फासावर लटकावले. सद्दाम हुसेन आणि गद्दाफी ही त्याची अलिकडच्या काळातील उदाहरणे. या हुकूमशहांच्या…