पाकिस्तानला संपवा (भाग – २)_११.३.२०२१

१९७१ला पाकिस्तानचा प्रचंड पराभव झाल्यानंतर भुत्तो म्हणाले होते की, “आम्ही गवत खाऊ पण अणूअस्त्र वाढवून भारताला नष्ट करू.” ही बदल्याची भाषा अजून देखील कायम आहे.  त्यासाठी पाकिस्तानने प्रथमत: अमेरिकेचा पूर्ण विश्वास कमावलेला आहे. पाकिस्तान हे १९५९ पासून अमेरिकेच्या सिटो करारामध्ये सामील आहेत. सिटो करार हा…

जनरल थोरात आणि चीनचे युद्ध _१३.८.२०२०

चीनच्या युद्धाच रहस्य अजून लोकांच्या समोर आले नाही.  साधारणत: २५ -३० वर्षे झाल्यावर गुप्त कागदपत्रे प्रकाशित केली जातात. जसे अमेरिकेत १९७१ च्या युद्धाची कागदपत्रे प्रसिद्ध झाली. त्यात अमेरिकेने भारताविरोधात पाकिस्तानला कशाप्रकारे मदत केली व भारतावर हल्ला करण्याची योजना सुद्धा बनवली ते लोकांसमोर आले. पण चीनच्या…

मुस्लिम राष्ट्रांची यादवी_३०.१.२०२०

            मेजर जनरल कासीम सुलेमानी, हे बगदाद विमानातळावर उतरला. त्याला घेण्यासाठी इराकी अर्धसैनिक दलाचे प्रमुख अल मुहान्डीस विमानातळवर पोहोचले.  मुहान्डीस इराकच्या खासीब हिज्बुल्ला या गटाचे निर्माते होते. हे दोघे अमेरिकेचे कट्टर विरोधक होते आणि शिय्या समुदायाचे नेते होते.  बगदाद विमानातळच्या बाहेर आल्याबरोबर अमेरिकन क्षेपणास्त्रानी त्यांना…

शेतकरी / कामगारांना हक्क मिळाला पाहिजे_९.१.२०२०

केंद्रिय कामगार संघटनांनी ८ जानेवारी २०२० ला भारत बंदचे आव्हानदि.  केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरुद्ध हा आवाज आहे.  केंद्र सरकार, मग ते कुठलेही सरकार असो १९९१ पासून शेतकरी, कामगार आणि गरीबांविरुद्ध राज्य करत आहे. कामगार कायदे हे मालकांना आणि कंपन्यांना खूश करण्यासाठी बदलले गेले आहेत आणि जात…

ब्लॅकमेल_५.९.२०१९

सुडाचे आणि ब्लॅकमेलचे राजकारण हे २०१९ च्य निवडणुकीचे वैशिष्टय आहे. तू माझ्याबरोबर ये नाहीतर तुझ्या अंगावर कुत्रे सोडतो. हे कुत्रे म्हणजे ED, CBI, Income tax आणि अशा अनेक चौकशी यंत्रणा.  दुर्दैवाने प्रत्येक राजकीय नेत्यांच्या कापटात भ्रष्टाचाराचे आणि लुटमारीचे अनेक सांगाडे लपलेले असतात. साखर कारखाने आहेत,…