भारतीय सैन्याला वाचवा

जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. सध्या मीरा रोड येथे वास्तव्य होते. भारतीय सैन्यदलात ३६ राष्ट्रीय रायफल बटालियन मध्ये मेजर म्हणून ते कार्यरत होते. दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यांच्या सोबत…