महाराष्ट्रातील आरोग्यसेवेची दुर्दशा

कुठलेही सरकार असो, सामान्य माणसाला त्याचा आधार वाटत नाही पण भीती वाटते. आपले सरकार लोक कल्याणकारी सरकार म्हटले जात होते. पण आज लोक विरोधी सरकार म्हणून नावाजले जाते. जसे नुकतेच विचारवंतांचे अटक सत्र सुरु केले. जे लोक सरकार विरोधी लिखाण करतात, सरकार विरोधी विचार मांडतात…