संकटात भारत_6.12.2018

भारतात चोहीकडे अराजकता नांदत आहे. महिलांवरचे अत्याचार, भ्रष्टाचार, जातीयवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक गुन्हेगारी, माफिया राज, महागाई.  सामान्य माणसाला दिवसेंदिवस जगणे कठीण झाले आहे. माझ्या देशाची ही अवस्था कुणी केली आणि का झाली? ह्याचे व्यापक विश्लेषण करणे आवश्यक आहे. १९९२च्या बॉम्बस्फोट आणि दंगली नंतर मी १००…

संरक्षण उत्पादनातील काळा बाजार 15-11-2018 (Bhag 3)

राफले घोटाळा सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला आहे. आजच दि.१५ नोव्हेंबरच्या सर्व वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत कि, सर्वोच्च न्यायालयात राफेल करार दोन सरकार मधील नाही आणि ह्या अति महत्वाच्या कराराला फ्रांस सरकारची हमी देखील नाही. त्यासाठी सरक्षण संदर्भातील ऑफसेट भागीदारीच्या मार्गदर्शक तत्वामध्ये बदल केल्याची बाब…

संरक्षण उत्पादनातील काळाबाजार (भाग-१)

१९९१ ला जग बदलले अमेरिका – सोविएत संघ (रशिया) मधील शीत युद्धाचा अंत झाला आणि अमेरिका विश्वविजेती झाली. साहजिक आपले विचार, आपली संस्कृती आणि आपली अर्थनीती जगावर लादण्यात यशस्वी झाली. आता तर ट्रम्प राष्ट्रपती झाल्यापासून ‘अमेरिका प्रथम’ हा नारा देवून जगाचे शोषण करायला उघडपणे सुरुवात…

काळा धंदा (भाग-२)

काळा धंदा (भाग-२)                         काळ्या पैश्याची निर्मिती विश्वव्यापी, शोषणकारी महासत्तेने केली. जागतिक अर्थव्यवस्था काळ्या पैश्याची गुलाम आहे. म्हणूनच रशियाचे राष्ट्रपती पुतीन, ब्रिटनचे प्रधानमंत्री कॅमेरॉन, नवाज शरीफ अशा अनेक लोकांच्या खोट्या कंपन्या करमुक्त देशात सापडल्या….

काळा धंदा (भाग-१)

काळा धंदा (भाग-१)             काळा पैसा म्हणजे गरीबांचा कर्दनकाळ, देशद्रोह्यांचे हत्यार. श्रीमंताची श्रीमंती, राजकारण्यांच्या उत्पन्नाचा पाया. तुमचे आमदार खासदार निवडणुकीत पैसे वाटतात तो काळा पैसा. जो घेतात ते काळ्या पैश्याचे गुलाम. काळ्या पैश्यामुळे भ्रष्टाचार होतो. काळा पैसा नसेल तर भ्रष्टाचार होत नाही. कारण चेकने लाच देता येत नाही….

काळ्या पैशाचे राजकारण आणि भारत

सुमारे तिन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी परदेशातील बँकामध्ये दडविलेला काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू अशी घोषणा केली होती, काय आहे हे काळ्या पैशाचे प्रकरण ?? …