रावण जाळा_18.10.2018
दसरा म्हणजे रावण जाळणे. लहान असताना आम्ही धनुष्यबाण घेवून गल्लीभर फिरायचो. राम बनून सोबत सीतेला घेवून फिरण्यात स्पर्धा असायची. बाकी सगळे माकडे बनायची. पण रावण जाळणे म्हणजे त्याचा अर्थ काय ते समजायचे नाही. आई सांगायची की जगातील वाईटपणा, दुष्टपणा जाळायचा. अन्याय अत्याचारावर विजय मिळवायचा. आजच्या परिस्थित…