सापनाथ नागनाथांचा इंटेलिजन्स ब्युरो
सापनाथ नागनाथांचा इंटेलिजन्स ब्युरो मी मिलिटरी इंटेलिजन्स (MI) मध्ये असतानाच राजीव गांधीनी मला राजकारणात आणले. मी १९९१ ला खासदार झालो पण राजीव गांधींची हत्या झाली. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे जॉईन्ट डायरेक्टर धर यांच्या घरात बाबरी मस्जिद पाडायचे षडयंत्र चालू होते. मालोय कृष्ण धर हे…