पोलीस मित्र

पोलीस हा जनतेचा मित्र असतो कि शत्रू? एकटी स्त्री रात्री पोलीस स्टेशनला जाण्यास धजावते का? दहशतवादी हल्ले केल्यावर सैन्यालाच का यावे लागते? एकीकडे हे प्रश्न उपस्थित होतात. तर दुसरीकडे, पोलिसांची वागणूक अंबानीशी आणि एका शेतकऱ्याशी एकच असते का? अटक झाल्यावर श्रीमंत लोक मोठा वकील करून…