मोदींचे बाबासाहेब प्रेम – फोकनाड 3
मोदींचे बाबासाहेब प्रेम – फोकनाड ३ “बाबासाहेबांनी आधुनिक भारताचा पाया रोवला. सामाजिक, आर्थिक व वैज्ञानिक दृष्टीकोन दिला. समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. बदलाची भावना सोडून समता, बंधुत्व रुजवण्याचा प्रयत्न केला.” असे मोदी म्हणतात. हा २०१७ च्या शतकातील सर्वात मोठा विनोद आहे. अर्थात गोबेल्सच्या कार्य पद्धतीप्रमाणे एक गोष्ट शंभरदा म्हटली तर खोट्याचे सत्यात रुपांतर…