भरकटलेला भारत (भाग २)
भरकटलेला भारत (भाग – २) सैन्यात २ भाग असतात. एक म्हणजे दात. जे प्रत्यक्ष लढतात. दुसरे म्हणजे शेपटी जे सैन्याला लागणारी सर्व सामुग्री पुरवतात. ज्या सैन्याची शेपटी दातापेक्षा मोठी असते ते सैन्य यशस्वी होणे कठीण आहे. शिवरायांचे सैन्य हे सर्वात चपळ आणि मारक होते, कारण…