भीमा कोरेगावचा आतंकवाद
भीमा कोरेगावचा आतंकवाद भीमा कोरेगाव हे महार रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासातील सुवर्ण कडी म्हणून सैन्यदलात ओळखले जाते. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांनी SC/ST/OBC/मराठा या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य घडविले. त्यांना बदनाम करण्यासाठी व जातीय- धार्मिक स्वरूप देण्यासाठी RSS ने नेहमीच प्रयत्न केला आहे. कारगिल युद्धात महार रेजिमेंट मध्ये काम…