दोन फेकुंची कहाणी

दोन फेकुंची कहाणी गुजरात निवडणुकीने सारा देश ढवळून निघाला. जाणवेधारी हिंदूचे नीच राजकारण अय्यरने उघडकीस आणले. त्याचा अर्थ मोदीने नीच जातीचा माणूस करून गुजरात पेटवले. मंदिर पर्यटनने कोण श्रेष्ठ हिंदू आहे हे दाखवण्यासाठी ह्याची स्पर्धा लागली.  कॉंग्रेसला पाक चालवतो कि काय? अशी शंका लोकांच्या मनात निर्माण…

मोदींचे बाबासाहेब प्रेम – फोकनाड 3

मोदींचे बाबासाहेब प्रेम – फोकनाड ३ “बाबासाहेबांनी  आधुनिक भारताचा पाया रोवला. सामाजिक, आर्थिक व वैज्ञानिक दृष्टीकोन  दिला. समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. बदलाची भावना सोडून समता, बंधुत्व रुजवण्याचा प्रयत्न केला.” असे मोदी म्हणतात. हा २०१७ च्या  शतकातील सर्वात मोठा विनोद आहे. अर्थात गोबेल्सच्या कार्य पद्धतीप्रमाणे एक गोष्ट शंभरदा म्हटली तर खोट्याचे सत्यात रुपांतर…

पवार आणि मोदी ९ जून २०१७

स्वामिनाथन समितीचा अहवाल श्री शरद पवार यांनी नोव्हेंबर २००८ ला जाहीर केला. त्यानंतर त्यांनी त्याचे नावसुध्दा काढले नाही. आता  अचानक शेतकऱ्यांच्या संपाचा फायदा घेण्यासाठी मोदिसाहेबांना भेटण्यासाठी ते गेले. जणू काहीं हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे पोशिंदे आहेत. राष्ट्रपती बनण्याच्या घायीत ते विसरले कि ते १० वर्ष कृषी मंत्री राहिलेत व त्यांच्याच कारकिर्दीत निर्माण  झालेल्या स्वामिनाथन आयोगाला कचऱ्याची टोपली त्यांनीच दाखवली. आता शेतकऱ्याचा कैवारी  असल्याचे दवंडी…

तीन वर्षाची वावटळ – ३१ मे २०१७

मोदी सरकारची ३ वर्ष म्हणजे एक वावटळ. कायम उत्तेजित आक्रमक घटनांचा सिलसिला. मोदीने राजकारणात कुणाला एका क्षणाची ही उसंत घेवू दिली नाही. मूळ विषयापासून देशाचे लक्ष दुसरीकडे वळवून आपले राजकारण पुढे ढकलण्याचे काम मोदिसाहेबांनी अत्यंत शिताफीने केले आहे. कार्यक्रमांचा आणि घोषणांचा भडीमार करून विरोधकांना निष्प्रभ करून…