हुकूमशाहीकडे वाटचाल

आज मुंबईत स्टॉक एक्सेंजवर सेन्सेक्स ३६ हजार वर गेला.  पहिल्यांदाच इतिहासात सेन्सेक्सने हे उच्चतम शिखर गाठले.  त्यामुळे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांचे भागभांडवल असेल त्याने एका दिवसात करोडो रुपये कमविले असतील.  देशात असे नशीबवान लोक आहेत. ते काही काम करत नाहीत. फक्त सट्टा बाजारात खेळतात. प्रचंड पैसा कमावतात….