ट्रम्प आणि राष्ट्रद्रोह

एका राष्ट्रपतीवर किंवा पंतप्रधान मंत्र्यावर राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप  लोक करू शकतात का? आणि ते ही अमेरीके सारख्या महाकाय महासत्तेच्या राष्ट्रपतीवर आरोप होऊ शकतात का? नेमके तेच झाले आहे. ट्रम्प हा राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप अमेरिकेत अनेकांनी केला. तसाच आरोप रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी देखील केला. ट्रम्प ह्याने रशियाला…

अमेरिकन दादागिरी

साधारणतः सामान्य माणसाला जगात काय चालले आहे ते कळतच नाही. जागतिक घडामोडी सामान्य माणसाच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम करतात. उदा. अमेरिकेने तेलाचे भाव वाढवले  तर सर्वच वस्तू महाग होतात आणि गरिबांचे प्रचंड हाल होतात. डॉलरची किंमत रुपयाच्या मानाने वाढली तर देशात येणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किंमती वाढतात….

अमेरिकन सापळा – भाग 2 – २४ मे २०१७

इराणचे राष्ट्रपती रोहानीचा दुसऱ्यांदा प्रचंड विजय झाला. ५७% मते घेवून त्यांनी अयातुल्ला कामणीच्या कट्टरपंथी उमेद्वाराला पराजित केले. इराण हा भारतासाठी फारच महत्वाचा देश आहे. कारण इराण पाकच्या पश्चिम सीमेवर बलुचीस्तानला लागून आहे. इराण पाकला युद्धात खोली देतो. म्हणजेच पाठील बाजू सांभाळतो. इराणमध्ये पुर्वी शहाची राजवट…

अमेरिकन अश्वमेध 27.10.2011

अखेर 42 वर्षांनंतर गद्दाफी गेला. ‘जो तलवारीच्या जोरावर जगतो तो तलवारीनेच मरतो’. प्रत्येक हुकमशहाबद्दल हे खरे आहे. हिटलर, मुसोलिनीने जग जिंकायचे मनसुबे रचले. त्या हिटलरला आत्महत्या करावी लागली तर मुसोलिनीला लोकांनी भररस्त्यावर फासावर लटकावले. सद्दाम हुसेन आणि गद्दाफी ही त्याची अलिकडच्या काळातील उदाहरणे. या हुकूमशहांच्या…