कुलभूषण जाधवची ससेहोलपट
कुलभूषण जाधवची ससेहोलपट कुलभूषण जाधव एक भारतीय सैनिक पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये खितपत पडला आहे. अनपेक्षितपणे पाकिस्तानने त्यांच्या कुटुबियांना त्यांना भेटण्यास परवानगी दिली. त्यांची पत्नी आणि मातोश्री त्यांच्या भेटीसाठी गेले. पाकमध्ये त्यांना अपमानित केले. हे पण अपेक्षित होते. भेट देण्यापाठी पाकचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बाजूने लोकमत निर्माण करायचे…