ट्रम्प आणि राष्ट्रद्रोह

एका राष्ट्रपतीवर किंवा पंतप्रधान मंत्र्यावर राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप  लोक करू शकतात का? आणि ते ही अमेरीके सारख्या महाकाय महासत्तेच्या राष्ट्रपतीवर आरोप होऊ शकतात का? नेमके तेच झाले आहे. ट्रम्प हा राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप अमेरिकेत अनेकांनी केला. तसाच आरोप रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी देखील केला. ट्रम्प ह्याने रशियाला…